ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
यशोगाथा - व्यक्ती
या विभागात विविध व्यक्तींच्या यशोगाथा दिल्या आहेत.
‘मुद्रा’मुळे गाढवे दांपत्याच्या संसाराला हातभार
सातारा जिल्ह्याच्या वाई येथील रेश्मा गाढवे आणि विशाल गाढवे या दोघांनीही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन आपआपले व्यवसाय सुरु केले.
आपले मूल सुखा-समाधानात, आनंदात वाढावे
आपले मूल सुखा-समाधानात, आनंदात वाढावे, असे सगळ्यांसारखेच आम्हालाही वाटत होते. आम्हाला जे मिळाले नाही, ते आमचा मुलगा स्नेह याला देणे हेच त्याचे सुख असे वाटायचे.
महिला सक्षमीकरणाच्या लढ्यातील कार्यकर्त्या : माया सोरटे
समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालून महिला सक्षमीकरणाचा लढा लढणाऱ्या आणि त्याची दखल संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेला घ्यायला लावणाऱ्या लातूर जिल्ह्यातील मायाताई सोरटे यांच्या व्यक्तिमत्वाची आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ओळख करून देणारा हा विशेष लेख...
सौर दिव्यांनी उजळली दरेवाडी....
सामूहिक प्रयत्नांतून सोडवला विजेचा प्रश्न
विटा नगरपालिकेची सप्तपदी स्वच्छतेची
स्वच्छ भारत अभियानात एक वेगळी ओळख.
जिल्ह्यातील 454 गावे झाली जलयुक्त
जलयुक्त शिवार अभियान यशोगाथा.
आदिवासी भागातील मांगोणे गावातही स्वच्छतेचा जागर
पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीचा पुढाकार.
मनीषा दांडगेंचा ‘खडतर प्रवास, जिद्द आणि यश’
ती जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील आराधखेडा या छोट्याशा खेडेगावातली, घरची आर्थिक परिस्थिती देखील जेमतेमच.
राज्यात अवयवदानात अव्वल आनंदवाडी गौरचे यश
निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) गावाची यशोगाथा.
जलयुक्त शिवारने जाखले झाले हिरवेगार
जाखलेच्या शिवाराची यशोगाथा.
रेशीम उद्योग-कापड निर्मिती
कामधेनु प्रतिष्ठान शेणोली, ता. कराड, जिल्हा-सातारा गांवातील सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरूणांनी शेती धंद्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेशीम कापड निर्मितीच्या उद्योगाविशयीची यामध्ये दिली आहे.
सौर उर्जेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने
अमरावती जिल्ह्यात 49 सौर उर्जेवर आधारीत सौर कृषि पंप कार्यान्वित, अपांरपारिक उर्जेचा शेतीमध्ये वाढता वापर
झालं जलयुक्त शिवार… आलं उत्पन्न दमदार !
धुळे तालुक्यातील पाडळदे येथील यशोगाथा.
English to Hindi Transliterate